पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झुणका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झुणका   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : हरभर्‍याच्या डाळीच्या पिठाचे केलेले घट्ट तोंडीलावणे.

उदाहरणे : झुणका भाकर आणि कांदा हे देशावरील गरीबांचे अन्न आहे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

झुणका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhunkaa samanarthi shabd in Marathi.