पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झुकांडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झुकांडी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : निसटून जाण्याची क्रिया.

उदाहरणे : मुघलांच्या सैन्याला झुकांडी देत शिवराय आग्र्याहून पसार झाले.

२. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : एका बाजूला तोल जाण्याची स्थिती.

उदाहरणे : दारू प्यायल्यामुळे त्याची झोकांडी जात होती.

समानार्थी : झोकांडी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

झुकांडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhukaandee samanarthi shabd in Marathi.