पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झुंजणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झुंजणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / स्पर्धावाचक

अर्थ : प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी त्याच्याशी शस्त्रांनी मारामारी करणे.

उदाहरणे : तात्या टोपे इंग्रजांशी शेवटपर्यंत लढले

समानार्थी : झुंज देणे, युद्ध करणे, लढणे, लढाई करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विरोधी को परास्त करने के लिए उसके ख़िलाफ हथियार उठाना।

रानी लक्ष्मीबाई ने अँग्रेज़ों के साथ वीरतापूर्वक युद्ध किया।
जूझना, युद्ध करना, लड़ना, लड़ाई करना
२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : मनाविरुद्ध किंवा नको असतानादेखील एखाद्या गोष्टीचा सामना करणे किंवा त्या गोष्टीने त्रस्त असणे.

उदाहरणे : आज तो कित्येक वर्षे ह्या रोगाशी लढत आहे.

समानार्थी : झुंज देणे, लढणे, संघर्ष करणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

झुंजणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhunjne samanarthi shabd in Marathi.