पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झील शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झील   नाम

अर्थ : तमाशा इत्यादींत मुख्य गायकाने म्हटलेला भाग साथीदारांनी म्हणून सुरांचा अवरोह शेवटास नेण्याची जी साथ करायची असते ती.

उदाहरणे : शाहीर पोवाडा गाऊ लागले आणि आम्ही मागे झील धरली.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

झील व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jheel samanarthi shabd in Marathi.