पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झापड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झापड   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : पित्त, मूर्छा, झोप इत्यादीमुळे डोळे मिटू लागण्याची क्रिया.

उदाहरणे : चहा प्यायल्यावर झापड उडाली.

समानार्थी : ग्लानी

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सरळ दिशेत चालावे इकडे तिकडे पाहू नये ह्यासाठी जनावरांच्या डोळ्यांवर बांधतात ती झाकणी.

उदाहरणे : टांग्याच्या घोड्यांना झापडे लावली होती.

घोड़े की आँख पर बाँधा जाने वाला ढक्कन।

घुड़सवार घोड़े की अंधोटी निकाल रहा है।
अँखोड़ा, अँखौड़ा, अंधोटी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

झापड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhaapad samanarthi shabd in Marathi.