अर्थ : झाडाझुडपांचा किंवा वनस्पतींचा समूह.
उदाहरणे :
त्या डोंगरावर जाण्यासाठी तुला झाडाझुडपांमधून जावे लागेल.
समानार्थी : वनस्पती समूह
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पेड़-पौधों या वनस्पतियों का समूह।
उस पर्वत पर जाने के लिए आपको इन पेड़-पौधों से होकर गुजरना पड़ेगा।All the plant life in a particular region or period.
Pleistocene vegetation.झाडेझुडपे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhaadejhudpe samanarthi shabd in Marathi.