अर्थ : मांत्रिकाकडून रोग इत्यादींवर मंत्रोपचार करणे.
उदाहरणे :
आजारी रामूला मांत्रिकाने झाडफूक केली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
रोग या प्रेत बाधा दूर करने के लिए झाड़ते हुए मंत्र पढ़कर फूँकना।
ओझा उस व्यक्ति को झाड़ रहा है।झाडफूक करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhaadphook karne samanarthi shabd in Marathi.