अर्थ : धातूच्या दोन गोलाकार पत्र्यांनी बनलेले घनवाद्य.
उदाहरणे :
काका झांज फार छान वाजवतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A percussion instrument consisting of a concave brass disk. Makes a loud crashing sound when hit with a drumstick or when two are struck together.
cymbalअर्थ : एखाद्या कारणाने भोवतालचा भाग गरगर फिरतो आहे वा आपण गरगर फिरतो आहोत असे वाटते ती शारीरिक स्थिती.
उदाहरणे :
उन्हात फिरल्यामुळे त्याला घेरी आली.
समानार्थी : घेरी, चक्कर, झीट, भोंड, भोवंड, भोवळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह शारीरिक अवस्था जिसमें किसी कारण से ऐसा आभास होता है कि सब कुछ गोल-गोल घूम रहा है या शरीर घूम रहा है।
कभी-कभी बिना खाए-पिए रहने के कारण भी चक्कर आता है।A reeling sensation. A feeling that you are about to fall.
dizziness, giddiness, lightheadedness, vertigoझांज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhaanj samanarthi shabd in Marathi.