अर्थ : एखाद्या गोष्टीत गुंतून जाणे, दुसर्या कशाचीही आठवण राहत नाही असे होणे.
उदाहरणे :
स्त्रियांना शिक्षण दिले पाहिजे ह्या विचाराने गोपाळराव झपाटले.
झपाटणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhapaatne samanarthi shabd in Marathi.