अर्थ : एखाद्या गोष्टीचे अंग वा अंश गळून किंवा तुटून पडणे.
उदाहरणे :
जोरदार वार्यामुळे आंब्याचा मोहोर झडला
समानार्थी : गळणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : वाजवले जाणे.
उदाहरणे :
त्यांचा नगरात प्रवेश होताच नौबती झडल्या.
अर्थ : एका मागोमाग एक असे सलग होत राहणे.
उदाहरणे :
ह्या नाटकावर बर्याच चर्चा झडल्या.
झडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhadne samanarthi shabd in Marathi.