अर्थ : झटका देत किंवा अनियमित गतीने जसे ओबडखाबड जागेवर.
उदाहरणे :
तो गाडी गचके देत चालवत होता.
समानार्थी : आंचका देत, गचका देत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
झटके के साथ या अनियमित गति से जैसे ऊबड़-खाबड़ सतह पर।
वह गाड़ी को झटके से चला रहा है।झटका देत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhatkaa det samanarthi shabd in Marathi.