पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झटका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झटका   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : अवस्थेत अचानक होणार्‍या बदलामुळे होणारी वेगवान हालचाल.

उदाहरणे : तानाजीने दोराला हिसडा देऊन पाहिला.

समानार्थी : हिसडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हल्का धक्का।

झटका लगते ही उसके हाथ का झोला गिर गया।
झटका लगते ही उसकी नींद खुल गई।
झटका, मचका

An abrupt spasmodic movement.

jerk, jerking, jolt, saccade
२. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : लाक्षणिक अर्थाने ठेच.

उदाहरणे : तिच्या वागण्यामुळे माझ्या अहंकाराला ठेच लागली.

समानार्थी : आघात, ठेच, ठोकर, धक्का


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ठेस का लाक्षणिक प्रयोग।

उसके व्यवहार से मेरी गरिमा को ठेस लगी।
आघात, चोट, झटका, ठसका, ठेस, धक्का

A figurative injury (to your feelings or pride).

He feared that mentioning it might reopen the wound.
Deep in her breast lives the silent wound.
The right reader of a good poem can tell the moment it strikes him that he has taken an immortal wound--that he will never get over it.
wound
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : पूर्वसूचना न मिळता एखादी गंभीर विकृती अकस्मात उद्भवण्याची क्रिया.

उदाहरणे : त्याला अपस्माराचा झटका येतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पूर्व सूचना के बगैर किसी (गंभीर) रोग के अचानक उत्पन्न होने की क्रिया।

उसे मिर्गी का दौरा पड़ता है।
आवेश, दौरा, स्ट्रोक

A sudden occurrence (or recurrence) of a disease.

He suffered an epileptic seizure.
ictus, raptus, seizure

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

झटका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhatkaa samanarthi shabd in Marathi.