सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : प्रकाशमान होणे.
उदाहरणे : तिचे सोन्याचे दागिने अंधारातही लखलखतात.
समानार्थी : चकचकणे, चकाकणे, चमकणे, चमचमणे, झकाकणे, झगझगणे, झळकणे, लकाकणे, लखलखणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
प्रकाश बिखेरना।
Be bright by reflecting or casting light.
अर्थ : प्रकाशाने युक्त होणे.
उदाहरणे : त्याचा चेहरा तेजाने चमकला.
समानार्थी : चमकणे, दमकणे
कांति या आभा से युक्त होना।
Have a complexion with a strong bright color, such as red or pink.
स्थापित करा
झगमगणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhagamgane samanarthi shabd in Marathi.