अर्थ : व्यायामाचा एक प्रकार.
उदाहरणे :
मी रोज शंभर दंड काढतो
समानार्थी : दंड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : शरीरातील बळ.
उदाहरणे :
सततच्या आजारपणामुळे त्याच्या अंगात त्राण नव्हते
समानार्थी : जीव, जोम, त्राण, शक्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शरीर का बल।
पौष्टिक भोजन न मिलने पर ताक़त कम हो जाती है।Physical energy or intensity.
He hit with all the force he could muster.अर्थ : एखाद्या गोष्टीला दिलेले महत्त्व.
उदाहरणे :
त्यांनी आपल्या भाषणात वृक्षतोड थांबवण्यावर भर दिला.
समानार्थी : भर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : गतीचा जोर वा जोराची गती.
उदाहरणे :
हवेचा वेग खूप आहे.
समानार्थी : वेग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जोर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jor samanarthi shabd in Marathi.