अर्थ : एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे वाढेल, तिचा विकास होईल अशा तर्हेने सांभाळणे.
उदाहरणे :
पाश्चात्त्य देशांतील टुमी आपण आंधळेपणाने स्वीकारतो व जोपासतो.
जोपासणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jopaasne samanarthi shabd in Marathi.