अर्थ : उपजीविकेसाठी करायच्या मुख्य कामधंद्याच्या जोडीला केले जाणारे दुसरे काम.
उदाहरणे :
त्याचे किराण्याचे दुकान आहे, जोडधंदा म्हणून तो भाज्याही विकतो.
समानार्थी : पूरक धंदा, पूरक व्यवसाय
इतर भाषांमध्ये अनुवाद :
+ जीवन निर्वाह के लिए किए जाने वाले प्रमुख व्यवसाय के साथ-साथ किया जाने वाला दूसरा काम या व्यवसाय।
किसानों की आय बढ़ाने के लिए, पूरक आजीविका विकसित करने हेतु आवश्यक प्रशिक्षण और मदद दी जाती है।जोडधंदा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jodadhandaa samanarthi shabd in Marathi.