पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जोखड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जोखड   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गाडीला जोडलेल्या बैलाच्या मानेवरचे लाकूड.

उदाहरणे : जुवाच्या भाराने बैलाची मान वाकलेली असते

समानार्थी : जू, धुरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गाड़ी, हल आदि के आगे की वह लकड़ी जो बैलों के कंधे पर रहती है।

किसान जुए को बैलों के कंधे पर रख रहा है।
जुआ, जुआठ, जुआठा, जूआ, जूड़, माची, युग, सिमल

Stable gear that joins two draft animals at the neck so they can work together as a team.

yoke

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

जोखड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jokhad samanarthi shabd in Marathi.