अर्थ : शरीराचे चलनवलन करणारी शक्ती.
उदाहरणे :
माणूस मरतो म्हणजे त्याच्या शरीरातला प्राण निघून जातो
समानार्थी : चेतनशक्ती, चैतन्य, चैतन्यशक्ती, जीवशक्ती, प्राण, प्राणशक्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The vital principle or animating force within living things.
spiritअर्थ : स्वेच्छेने हालचाल करणारा.
उदाहरणे :
मनुष्य एक बुद्धिमान प्राणी आहे
समानार्थी : प्राणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : शरीरातील बळ.
उदाहरणे :
सततच्या आजारपणामुळे त्याच्या अंगात त्राण नव्हते
समानार्थी : जोम, जोर, त्राण, शक्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शरीर का बल।
पौष्टिक भोजन न मिलने पर ताक़त कम हो जाती है।Physical energy or intensity.
He hit with all the force he could muster.अर्थ : कोणताही सजीव पदार्थ.
उदाहरणे :
औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात विविध जीवांचे अस्तित्व पृथ्वीवरून झपाट्याने नष्ट होऊ लागले.
समानार्थी : सजीव
जीव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jeev samanarthi shabd in Marathi.