सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चर्वण, गिळणे इत्यादी क्रियांना साहाय्य करणारा, अर्धअंडाकार, सपाट असा तोंडातील एक स्नायुमय अवयव.
उदाहरणे : जिभेमुळे पदार्थाची चव कळते
समानार्थी : जिभली, जिव्हा, रसना
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
मुँह के अंदर का वह लंबा चपटा मांस पिंड जिससे रसों का आस्वादन और उसकी सहायता से शब्दों का उच्चारण होता है।
A mobile mass of muscular tissue covered with mucous membrane and located in the oral cavity.
अर्थ : अर्धअंडाकार आणि सपाट अशी कोणतीही वस्तू.
उदाहरणे : जोड्याची जीभ बाहेर काढून पाय आत घाल
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जीभ के आकार की कोई वस्तु।
स्थापित करा
जीभ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jeebh samanarthi shabd in Marathi.