अर्थ : स्वित्झर्लंड व फ्रान्स देशांच्या सीमेवरील आल्प्स पर्वतरांगेतील एक सरोवर.
उदाहरणे :
जिनिव्हा व लोझान ही मोठी शहरे जिनिव्हा सरोवराच्या काठावर वसलेली आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दक्षिण-पश्चिम स्विजरलैंड एवं फ्रांस के मध्य स्थित एक झील।
जेनेवा शहर जेनेवा झील के तट पर स्थित है।A lake between southwestern Switzerland and France that is crossed from east to west by the Rhone.
lake geneva, lake lemanजिनिव्हा सरोवर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jinivhaa sarovar samanarthi shabd in Marathi.