पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जावळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जावळ   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : लहान मुलाचे जावळ काढून प्रथम शेंडी ठेवण्याचा विधी सोळासंस्कारंपैकी एक.

उदाहरणे : जावळ आत्याचा मांडीवर बसवून करतात

समानार्थी : चूडाकर्म, चौल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिन्दुओं के सोलह संस्कारों में से एक जिसमें बालक का सिर मूँड़ा जाता है।

मेरे भतीजे का मुंडन संस्कार आज मुम्बा देवी के मंदिर में संपन्न हुआ।
केश मुंडन, केशांत संस्कार, चूड़ा, चूड़ा-करण, चूड़ाकरण, मुंडन, मुंडन संस्कार

Shaving the crown of the head by priests or members of a monastic order.

tonsure
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : लहान मुलाच्या डोक्यावर प्रथम उगवलेले, अजून कापलेले नाहीत असे केस.

उदाहरणे : आईने बाळाच्या कुरळ्या जावळातून हात फिरवला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह बालक जिसके सिर पर अभी तक गर्भ के बाल हों या जिसका अभी मुंडन संस्कार न हुआ हो।

माँ ने झँडूले की आँख में आ रहे बाल को बाँध दिया।
झँडूला
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : हिंदूंच्या सोळा संस्कारांपैकी एक ज्यात मुलाचे केस काढले जाते.

उदाहरणे : त्याने वाराणसीत आपल्या मुलांचे जावळ केले.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

जावळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaaval samanarthi shabd in Marathi.