पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जाळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जाळी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गाय, बैल इत्यादीं प्राण्यांच्या तोंडास बांधायची जाळी.

उदाहरणे : बैलाला मुसकी बांधून कामाला सुरवात केली

समानार्थी : मुसकी, मुसके


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गौ, बैल, घोड़े आदि के मुँह पर बाँधा जाने वाला जाल।

किसान ने हल जोतते समय बैलों के मुँह पर छींका लगा दिया ताकि वे बगल के खेत की फसल को नुकसान न पहुँचाएँ।
छींका, जाबा, जाबी, ताबू, मुसका, मोहरा, लगामी

A leather or wire restraint that fits over an animal's snout (especially a dog's nose and jaws) and prevents it from eating or biting.

muzzle
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बारीक भोके असलेली अशी प्लास्टीक वा धातूची ताटली.

उदाहरणे : दुधावर जाळी ठेव.

३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : वेली, झुडपे इत्यादींची दाट रचनेमुळे तयार झालेले मंडपासारखी जागा.

उदाहरणे : जाळी वाघ लपून बसला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वृक्षों, लताओं आदि के झुरमुट से मंडप के समान आच्छादित स्थान।

कुंज में हिरण आदि जानवर घूम रहे थे।
कुंज, कुंजन, कुञ्ज, निकुंज, निकुञ्ज

A framework that supports climbing plants.

The arbor provided a shady resting place in the park.
arbor, arbour, bower, pergola
४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भोवरा फिरवण्यासाठी त्याला गुंडाळतात ती दोरी.

उदाहरणे : ही जाळी फारच लहान आहे.
भोवर्‍याला जाळी नीट गुंडाळली पाहिजे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

+लट्टू को घुमाने के लिए उस पर लपेटी जाने वाली रस्सी।

लट्टू पर रस्सी ठीक से लपेटना चाहिए।
रस्सी
५. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : धूळ इत्यादी घरात येऊ नये ह्यासाठी दारात व खिडकीवर लावली जाणारी जाळी.

उदाहरणे : खोलीत वारा येईल ह्यासाठी जाळी सरकवली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अनेक पतली आड़ी पटरियों का ढाँचा जो कुछ किवाड़ों में प्रकाश, धूल आदि रोकने के लिए जड़ा होता है।

प्रकाश और हवा आने के लिए झिलमिली को इधर-उधर सरकाया जा सकता है।
झिलमिली

A canopy made of canvas to shelter people or things from rain or sun.

awning, sunblind, sunshade
६. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : विहिरीच्या तोंडावर ठेवलेली जाळी.

उदाहरणे : तो जाळीवर उभे राहून पाणी काढत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुएँ के मुँह पर रखने की जाली।

वह पाड़ पर खड़े होकर पानी निकाल रहा है।
पाड़, पाढ़
७. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अनेक छिद्रे जवळ जवळ असलेली कोणतीही वस्तू.

उदाहरणे : वरच्या बाजूला तारांनी विणलेली एक जाळी बसवली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह वस्तु जिसमें बहुत से छोटे-छोटे छेद बने होते हैं।

दम चूल्हे की झँझरी टूट गई है।
जाली, झँझरी, झंझरी, झझरी
८. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : टेनिस इत्यादी खेळात मैदानाच्या तसेच दोन प्रतिद्वंद्वीच्या मधोमध लावला जाणारा दोरी इत्यादींपासून बनविलेले खेळाचे एक साधन.

उदाहरणे : टेनिस खेळण्यासाठी मुले मैदानात जाळी लावत आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कपड़े आदि का बुना हुआ वह खेल उपस्कर जो टेनिस आदि के खेल में खेल के मैदान को बाँटता है या जिसके दोनों ओर प्रतिद्वंदी खिलाड़ी खड़े होकर खेलते हैं।

टेनिस खेलने के लिए बच्चे मैदान में जाल बाँध रहे हैं।
जाल, नेट

Game equipment consisting of a strip of netting dividing the playing area in tennis or badminton.

net
९. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कापड, धागा, तार इत्यादींनी विशिष्ट अंतर राखून विणलेली एक वस्तू.

उदाहरणे : फळांच्या दुकानातील फळे त्या जाळीत ठेवलेली आहेत

समानार्थी : जाळे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कपड़े, धागे, तार या रस्सी आदि से एक नियत अंतराल के साथ बुनी हुई वस्तु।

फल की दुकान पर कुछ फल जाल में टँगे हुए थे।
जाल, नेट

An open fabric of string or rope or wire woven together at regular intervals.

mesh, meshing, meshwork, net, network

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

जाळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaalee samanarthi shabd in Marathi.