अर्थ : एखाद्या गोष्टीशी परिचित असणे.
उदाहरणे :
कुणाशी कसे वागायचे हे तो जाणतो.
समानार्थी : ज्ञात असणे, माहित असणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अभिज्ञ या परिचित होना।
मैंने अभी जाना कि वह पढ़ा-लिखा नहीं है।अर्थ : अनुभव वा संवेदनावरून एखादी गोष्ट माहित करुन घेणे.
उदाहरणे :
मी तुमचे दुःख जाणू शकतो.
समानार्थी : समजणे
जाणणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaanne samanarthi shabd in Marathi.