अर्थ : जाडीने जास्त आहे असे (शरीर).
उदाहरणे :
रमा जाड शरीराची एक वृद्ध स्त्री आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : वरपासून खालपर्यंत एकसारखा जाड.
उदाहरणे :
शिखरावर जाड बर्फाचे स्तर आहेत
त्यांने थंंडीपासून बचाव व्हावा म्हणून जाड गोधडी अंगावर घेतली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नीचे से लेकर ऊपर तक समान रूप से मोटा।
चोटियों पर मोटी बर्फ जमी हुई है।जाड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaad samanarthi shabd in Marathi.