सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : घडत असलेल्या वा घडणार्या गोष्टींचे भान ठेवून असलेला.
उदाहरणे : सावध सैनिकांनी अतिरेक्यांच्या हालचालींना वेळीच पायबंद घातला.
समानार्थी : जागा, जागृत, दक्ष, सजग, सतर्क, सावध, सावधान
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो सचेत हो।
अर्थ : जागृत अवस्थेत असलेला.
उदाहरणे : देशाच्या प्रगतीसाठी देशातील लोकांनी जागरूक राहिले पाहिजे.
जो जागृत अवस्था में हो।
स्थापित करा
जागरूक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaagrook samanarthi shabd in Marathi.