सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : निद्रा,आळस इत्यादींमुळे तोंड पसरून निघणारा दीर्घ श्वास.
उदाहरणे : बुवांचे रटाळ बोलणे ऐकून पोरे जांभई देऊ लागली
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
निद्रा या आलस्य के कारण मुँह के खुलने की एक स्वाभाविक क्रिया।
स्थापित करा
जांभई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaambhaee samanarthi shabd in Marathi.