अर्थ : ज्यावर जवाच्या आकाराच्या सोन्याच्या कळ्या बसवलेल्या असतात अशी बांगडी.
उदाहरणे :
जवा मनगटावर सर्वात पुढे, तळव्याच्या बाजूला घालतात.
अर्थ : जवा ह्या दागिन्यात बसवलेली जवाच्या आकाराची कळी.
उदाहरणे :
ह्या जव्यात किती जव बसवले आहेत?
समानार्थी : जव
जवा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. javaa samanarthi shabd in Marathi.