अर्थ : इंधन म्हणून वापरले जाणे.
उदाहरणे :
महिन्याला त्याचे हजार रुपयाचे पेट्रोल जळते.
अर्थ : इतरांचे हित किंवा भरभराट पाहून ईर्ष्या वाटणे.
उदाहरणे :
लोक आमच्यावर उगाच जळतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दूसरे का लाभ या हित देखकर मन में कुढ़ना।
राम की तरक्की देख कर श्याम जलता है।Feel envious towards. Admire enviously.
envyअर्थ : पत्यांच्या खेळात चुकीच्या वेळी वा चुकीच्या पत्त्याची खेळी होणे.
उदाहरणे :
त्याची मेंढी जळाली.
अर्थ : आगीच्या संपर्कात येऊन नष्ट होणे.
उदाहरणे :
काल लागलेल्या आगीत त्यांचा वाडा जळाला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आग आदि के संपर्क के कारण नष्ट या खराब होना।
इस पुस्तक के कुछ पन्ने आग से जल गए हैं।अर्थ : अतिशय खत, ऊन इत्यादींमुळे झाडाझुडपांचे मरून जाणे.
उदाहरणे :
पावसाअभावी संपूर्ण राज्यात उन्हाने पिके करपली.
समानार्थी : करपणे, करपून जाणे, जळून जाणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Become scorched or singed under intense heat or dry conditions.
The exposed tree scorched in the hot sun.अर्थ : जळण्याची क्रिया.
उदाहरणे :
हवेत जास्तीत जास्त अशुद्धता ज्वलनामुळे निर्माण होते.
समानार्थी : ज्वलन
जळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jalne samanarthi shabd in Marathi.