पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जलप्रवाह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जलप्रवाह   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : पाण्याचा प्रवाह.

उदाहरणे : नदीच्या जलप्रवाहात त्याची टोपी वाहून गेली.
त्याने जलप्रवाहात पूजेची फुले वाहिली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जल का प्रवाह।

नदी की जलधारा में उसकी टोपी बह गयी।
जल-धारा, जलधार, जलधारा, जलप्रवाह

A navigable body of water.

waterway

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

जलप्रवाह व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jalapravaah samanarthi shabd in Marathi.