सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चांदी अथवा सोन्याचा जर चढवून पीळ दिलेला रेशमाचा दोरा.
उदाहरणे :
समानार्थी : कलाबतु, कलाबतू, जर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सोने चाँदी के तार से लपेटा हुआ रेशम का डोरा या फीता जिससे कपड़े पर बेल-बूटे बनाये जाते हैं।
Gold or silver wire thread.
अर्थ : धातूवर सोने रूपे इत्यादीचे पाणी चढवून तयार केलेले तार.
उदाहरणे : जरतार लावलेले पागोटे त्याला शोभून दिसत होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
सोने, चाँदी का पतला तार या वह तार जिसपर सोने या चाँदी का पानी चढ़ा हो।
अर्थ : कपडे इत्यादींमध्ये विणकाम केलेली सोन्याची तार.
उदाहरणे : ह्या साडीत जरीचे प्रमाण जास्त आहे.
समानार्थी : जर
स्थापित करा
जरतार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jartaar samanarthi shabd in Marathi.