पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जमीनदार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जमीनदार   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : स्वतःच्या मालकीची शेतजमीन काही कर घेऊन लोकांस शेतीसाठी ठराविक मुदतीपुरती देणारी व्यक्ती.

उदाहरणे : पूर्वी जमीनदार शेकर्‍यांशी खूप निर्दयपणे वागत असे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो अँग्रेज़ी शासन में ज़मीन का मालिक होता था और उसे किसानों को लगान पर जोतने-बोने के लिए देता था।

जमींदार किसानों के साथ बहुत ही क्रूरतापूर्वक पेश आते थे।
जमींदार, जमीनदार, ज़मींदार, भूमिया, मिल्क, मिल्की

A landowner who leases to others.

landlord

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

जमीनदार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jameendaar samanarthi shabd in Marathi.