सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जन्माबरोबरच लाभलेला.
उदाहरणे : स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे
अर्थ : एखाद्याच्या जन्मापासून त्या व्यक्तीस मिळालेला.
उदाहरणे : स्वातंत्र्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे.
समानार्थी : जन्मजात
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो जन्म से ही सिद्ध हो या जन्म मात्र से प्राप्त।
स्थापित करा
जन्मसिद्ध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. janmasiddh samanarthi shabd in Marathi.