अर्थ : गर्भाशयात विकसित झालेला जीव बाहेर येणे.
उदाहरणे :
कृष्णाचा जन्म बंदीशाळेत झाला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : जन्मापासून मृत्यूपर्यंतचा काळ.
उदाहरणे :
माणसाचे आयुष्य साठ ते सत्तर वर्षांदरम्यान असते.
त्याने आपले संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी वेचले
समानार्थी : आयुष्य, आयू, जीवन, जीवनकाल, जीवित, हयात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जन्म से मृत्यु तक का समय जिसकी गणना दिनों, महीनों, वर्षों आदि में होती है।
मनुष्य की औसत आयु साठ से सत्तर वर्ष के बीच होती है।जन्म व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. janm samanarthi shabd in Marathi.