अर्थ : एका ठिकाणी स्थिरावेल असे करणे.
उदाहरणे :
त्याने आपले डोळे तिच्यावर खिळवले.
समानार्थी : खिळवणे
अर्थ : अंगवळणी पडेल असे करणे.
उदाहरणे :
वुडहाऊसने वाचकांना हसण्याचे व्यसन जडवले.
जडवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jadvane samanarthi shabd in Marathi.