अर्थ : दिल्लीत स्थित असलेली सवाई जयसिंहद्वारा निर्मित एक वेधशाळा जिला एक नवीन रूप प्राप्त झाले आहे.
उदाहरणे :
अण्णा हजारे ह्यांनी भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन जंतर-मंतरमधून सुरू केले होते.
समानार्थी : जंतर-मंतर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A building designed and equipped to observe astronomical phenomena.
observatoryजंतर मंतर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jantar mantar samanarthi shabd in Marathi.