अर्थ : (संपत्ती) ज्याला एका स्थानावरुन दुसर्या स्थानावर घेऊन जावू शकतो.
उदाहरणे :
दागिने, कपडे इत्यादी जंगम संपत्ती आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(of personal property as opposed to real estate) can be moved from place to place (especially carried by hand).
movableजंगम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jangam samanarthi shabd in Marathi.