अर्थ : एखादी वस्तू एखाद्या विशिष्ट आकारात आणण्यासाठी कापणे.
उदाहरणे :
माळी अधूनमधून बागेतील झाडे छाटत असतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी वस्तु को किसी विशेष आकार में लाने के लिए काटना या कतरना।
माली बीच-बीच में बगीचे के पौधों को छाँटता है।अर्थ : कापून वेगळे करणे.
उदाहरणे :
छतावर लोंबकळणार्या आंब्याच्या फांद्या त्याने छाटल्या.
समानार्थी : काटणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : कापले किंवा छाटले जाणे.
उदाहरणे :
पावसाआधी झाडाच्या फांद्या छाटल्या गेल्या.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
छाटणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chhaatne samanarthi shabd in Marathi.