कृपया जाहिराती हटविण्यासाठी लॉगिन करा.
पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील छत्तीसगडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : छत्तीसगढ ह्या राज्यात बोलली जाणारी एक बोली.

उदाहरणे : छत्तीसगढी आणि अवधीत खूप साम्य आहे.

समानार्थी : छत्तीसगढी

छत्तीसगढ़ राज्य में बोली जानेवाली बोली।

वे दोनों छत्तीसगढ़ी में बातें कर रहे हैं।
छत्तीसगढ़ी

छत्तीसगडी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : छत्तीसगढचा किंवा छत्तीसगढीशी संबंधित.

उदाहरणे : छत्तीसगढी संस्कृती, कला इत्यादींमध्ये त्याला विशेष आवड आहे.

समानार्थी : छत्तीसगढी

छत्तीसगढ़ का या वहाँ की भाषा, संस्कृति आदि से संबंधित।

छत्तीसगढ़ी संस्कृति, कला आदि में उसकी विशेष रुचि है।
छत्तीसगढ़िया, छत्तीसगढ़ी