अर्थ : काचेच्या बांगडीवर रंगीबेरंगी लाखेची नक्षी केलेली बांगडी.
उदाहरणे :
कासारणीने सुंदर छंद आणले होते.
अर्थ : नक्षीदार, चांदीच्या जाड सुताचे पैंजण.
उदाहरणे :
सोनाराकडे छंद करायला टाकले आहेत.
अर्थ : वर्ण, मात्रा इत्यादी वृत्तानुसार काव्याची केलेली रचना.
उदाहरणे :
छंदाचा अभ्यास छंदशास्त्रात केला जातो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
छंद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chhand samanarthi shabd in Marathi.