अर्थ : इतर दातांपेक्षा मोठा असलेला वरच्या दंतपंक्तीतील मधला दात.
उदाहरणे :
पदार्थ तोडण्यासाठी प्रामुख्याने राजदंताचा उपयोग होतो.
अपघातात त्याचा राजदंतच तुटला.
समानार्थी : राजदंत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चौकडीचे दात व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaukdeeche daat samanarthi shabd in Marathi.