अर्थ : चार रस्ते येऊन मिळ्तात अशी जागा.
उदाहरणे :
चौकात खूप गर्दी जमली होती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A junction where one street or road crosses another.
carrefour, crossing, crossroad, crossway, intersectionअर्थ : पोवाड्यातील कडवे.
उदाहरणे :
तिसर्या चौकात पुरंदराच्या स्वारीचे वर्णन आहे.
अर्थ : चहूबाजूस बांधकाम केलेली व मधे रिकामी असलेली जागा.
उदाहरणे :
वाड्याच्या मधल्या चौकात बरीच गर्दी जमली होती.
अर्थ : लग्नादी समारंभात, पाटपासोड्यावर गहू, तांदूळ यांनी काढलेला चौकोन.
उदाहरणे :
चौक भरून कुलस्वामिनीची स्थापना केली.
चौक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chauk samanarthi shabd in Marathi.