सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दुसर्याची वस्तू त्याच्या नकळत जबरदस्तीने लुबाडणारा माणूस.
उदाहरणे : लोकांनी चोराला पकडून पिटले
समानार्थी : चोरटा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह जो चोरी करता हो।
A criminal who takes property belonging to someone else with the intention of keeping it or selling it.
अर्थ : चोरी करणारा अथवा लुटणारा.
उदाहरणे : लुटारू व्यक्तींपासून सावध राहायला हवे.
समानार्थी : लुटारू
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
चोरी करने वाला या छीनने वाला।
स्थापित करा
चोर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chor samanarthi shabd in Marathi.