सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पदार्थाचे सत्त्व काढून घेतल्यावर त्या पदार्थाचा राहिलेला टाकाऊ भाग.
उदाहरणे : उसाचा चोथा जनावरांना खायला देतात.
समानार्थी : चोथडा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
चूसे हुए या रस निकाले हुए फल आदि का निरस अंश।
स्थापित करा
चोथा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chothaa samanarthi shabd in Marathi.