अर्थ : इंजिइनच्या पंचपात्रात (सिलेंडरात)मागे पुढे जाणारा व वाफेच्या प्रसरण शक्तिमुळे गती निर्माण करणारा धातुमय रूळ.
उदाहरणे :
पिस्टन खराब झाल्याने यंत्र बंद पडले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चेपणकाठी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chepankaathee samanarthi shabd in Marathi.