अर्थ : लहान मुलाचे जावळ काढून प्रथम शेंडी ठेवण्याचा विधी सोळासंस्कारंपैकी एक.
उदाहरणे :
जावळ आत्याचा मांडीवर बसवून करतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हिन्दुओं के सोलह संस्कारों में से एक जिसमें बालक का सिर मूँड़ा जाता है।
मेरे भतीजे का मुंडन संस्कार आज मुम्बा देवी के मंदिर में संपन्न हुआ।Shaving the crown of the head by priests or members of a monastic order.
tonsureचूडाकर्म व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. choodaakarm samanarthi shabd in Marathi.