अर्थ : हलगर्जीपणामुळे केलेले गैरवाजवी कृत्य.
उदाहरणे :
माझी चूक नसतांनाही मला त्याची शिक्षा मिळाली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : बेसावधपणामुळे कामातील एखाद्या भागाकडे दुर्लक्ष होणे.
उदाहरणे :
परीक्षेत नजरचुकीने माझे तीन प्रश्न सोडवायचे राहिले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एक प्रकारचा लहान खिळा.
उदाहरणे :
तुटलेल्या चपलेला चांभार चुका ठोकत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चूक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chook samanarthi shabd in Marathi.