अर्थ : चिमणीपेक्षा लहान आकाराचा, डोके वरचा भाग आणि छाती हिरवी, नारिंगी, किरमिजी आणि जांभळ्या रंगाची, पार्श्वभाग निळसर जांभळा आणि खालचा भाग पिवळा असलेला एक पक्षी.
उदाहरणे :
पंचरंगी सूर्यपक्षी मादीची हनुवटी आणि गळा राखी-पांढरा असतो.
समानार्थी : चूमका, पंचरंगी सूर्यपक्षी, मधुभक्षिका
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक पक्षी।
शकरख़ोरा आकार में छोटा और सुंदर होता है।चुही व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chuhee samanarthi shabd in Marathi.