पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चुरचुरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चुरचुरणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्या जखमेत वा डोळ्यासारख्या इंद्रियात एखादा कण, क्षार वा धूर इत्यादींच्या संपर्कामुळे वेदना होणे.

उदाहरणे : धुरामुळे त्यांचे डोळे चुरचुरतात.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चुरचुरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. churachurne samanarthi shabd in Marathi.