अर्थ : गव्हाचा रवा व मैदा दह्यात भिजवून व पोळी लाटून, त्यावर साटा लावून, त्यापोळीच्या आठ नऊ घड्या घालून, तुकडे करून, ते जाडसर लाटून, तुपात तळून व पाकात घालून केकेले एक पक्वान्न.
उदाहरणे :
आज जेवणात चिरोटे होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चिरोटा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chirotaa samanarthi shabd in Marathi.