अर्थ : मध्यम आकाराच्या कोंबडीएवढा, हिरव्या तांबूस रंगाची झाक पंखावर असलेला, दूरून काळा दिसणारा, बाकदार चोच आणि काळे पाय असलेला एक पक्षी.
उदाहरणे :
चिमणा कंकर दलदली आणि सरोवरांत आढळतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
काला दिखने वाला एक बुज्जा जो आकार में छोटा होता है।
छोटा बुज्जा सरोवर और दलदली जगहों पर पाया जाता है।चिमणा कंकर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chimnaa kankar samanarthi shabd in Marathi.